शैक्षणिक साहित्य कक्ष

- मार्गदर्शक : डॅा. भक्ती उमर्जी, प्राचार्य सहाय्यक : श्री. पवार बी. डी., ज्येष्ठ अधिव्याख्याता

प्रस्तावना
बरेचदा शिक्षकांना शैक्षणिक साहित्याचे महत्व माहित असते. पण नेमके कोणते व कसे साहित्य तयार करावे हे सुचत नाही. जिल्हयातील कल्पक उपक्रमशील शिक्षकांच्या सहाय्याने संस्थेत AWP & B मधून उपलब्ध तरतूदीतून शैक्षणिक साहित्य कक्षाचे विकसन केले.
यातील साहित्य हे वर्षभरात प्रशिक्षणासाठी येणार्‍या शिक्षकांना पाहता येईल. त्यातून त्यांना साहित्य निर्मिती प्रेरणा मिळेल.

 

[envira-gallery id="257"]