लोकसहभागातून संस्था सबलीकरणाकडे

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रहाटोली येथील शासकीय इमारतीत १६ मे २०१४ रोजी स्थलांतरित झाली. परंतू इमारत बरेच काळापासून एकाकी निर्जनावस्थेत होती. बरीचशी पडझड, रंग विटलेले, लाईट पाणी सोय नाही अशा अवस्थेत शासकीय निधी उपलब्ध नसल्याने काम करणे अवघड होते. त्यामुळे संस्थेतील सर्वांनीच लोकसहभागाच्या माध्यमातून संस्थेचे

सबलीकरण करावयाचे ठरवले. त्याची फलनिष्पत्ती पुढीलप्रमाणे -

अ.क्र. दात्याचे नाव देणगीचे स्वरुप अंदाजे देणगी मूल्य
ब्रिटिश कौन्सिल प्रशिक्षण वर्ग क्र. १ व २ वॉटर फिल्टर रु. ६७००/
शांतिप्रसाद चॅरिटेबल ट्रस्ट ३ रुमसाठी रंगरंगोटी रु. ३०,०००/
श्री. दिलीप भाई दलाल व्हरांडा ग्रीलवर्क रु. ४५०००/
सुमती पाटील, शिक्षिका २५ प्लॅस्टिक खुर्च्या रु. ११२००/
श्री. मिलिंद श्रीरंग कांबळे २५ बेंचेस रु. ३५०००/
निवडश्रेणी प्रशिक्षण वर्ग १० टेबल रु. २३०००/
निवडश्रेणी प्रशिक्षण वर्ग फर्निचर दुरुस्ती रु. ५५००/
श्रीम. राजश्री चौधरी देणगी रु. १००००/
श्रीम. कांबळे रेणू डी. देणगी रु. ५०००/
१० श्रीम. किरण तेलंगे देणगी रु. ५०००/
११ श्री. दगडे राजाराम देणगी रु. ५०००/
१२ डॅा.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वृक्षारोपण रु. ६७००/

ड्रा. श्री. नानासाहेब धमा-धिकारी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

ड्रा. श्री. नानासाहेब धमा-धिकारी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.