अभ्यासक्रम विकसन व मूल्यमापन विभाग

वाघ एस. बी., ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. खारके बी. एन., अधिव्याख्याता

 • अभ्यासक्रम विकसन अंतर्गत ‘मी शब्दश्रीमंत’ पुस्तिकेचे विकसन
  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर विदयार्थ्यांची मराठी भाषा विषयाची शब्दसंपदावृद्धीसाठी केलेल्या संशोधनात्मक कृतिकार्यक्रमातून असे दृष्टोत्पत्तीस आले की, भाषिक खेळांद्वारे विदयार्थ्यांची शब्दसंपदा वाढू शकते. या संशोधनासाठी निवडलेल्या २९ शाळांमधील शिक्षकांना, साधनव्यक्तींना तसेच जिल्हयातील तज्ज्ञ शिक्षकांना, डी. एड. अध्यापकाचार्यांना अशाच प्रकारचे भाषिक खेळ विकसित करण्यासाठी आवाहन केले होते. पैकी काहींनी खास प्रतिसाद दिला. संशोधनासाठी राबविलेल्या कृतिकार्यक्रमातील भाषिक खेळ व प्रतिसादकांकडून विकसित केलेले तसेच संशोधिकेस संशोधनोत्तर काळात सुचलेले खेळ अशा सर्वावर ‘मी शब्दश्रीमंत’ या पुस्तिकेचे मुद्रण केले. सदर पुस्तिका शिक्षकांना शब्दसंपदावृद्धीसाठी उपयुक्त ठरेल.
 • मूल्यमापन विभाग
  • इ. ९ वी उत्तर चाचणी
  • पायाभूत चाचणी आयोजन – जिल्हा स्तर प्रशिक्षण
  • पायाभूत चाचणी मूल्यमापन जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. २७/०८/२०१५
  • चावडी वाचन कार्यक्रम दि. २/१०/२०१५ ठाणे मनपा शाळा क्र. ७५, दिवा
  • शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत पिंपळोली, रहाटोली, द्वारली, अंबरनाथ पंस, सारंगपुरी, पष्टेपाडा, आदिवली, शहापूर पंस, वाघाची वाडी, खैरेमहाज, आंबोळे, मुरबाड पंस, चिराडपाडा, भिवंडी पंस याा शाळांना भेट व पडताळणी
  • दि. १६/०१/२०१६ रोजी टीईटी परीक्षेच्या केंद्रांना भरारी पथकाद्वारे भेट
  • पूर्व प्राथमिक परीक्षा केंद्रांना भेटी